CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

सत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI/X)

सत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्यातीतल केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचा दावोस दौरा तसेच मॅग्नेटीक महाराष्ट्र आदी मुद्द्यांवरुन जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे बोलत होते. (हेही वाचा,Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका )

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement