Pune News: पुण्यातील नवले ब्रिजवर कारला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही; थरारक व्हिडिओ समोर

पुण्यात नवले ब्रिजवर एक कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री कारला अचनाक आग लागली

Pune Burung car PC Twitter

Pune News:पुण्यात नवले ब्रिजवर एक कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री कारला अचनाक आग लागली. सुदैवाने वाहन चालकाचा लक्षात येताच वेळीच बाहेर पडला आणि आपला जीव वाचवला. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियत्रंण मिळवले. माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now