CSMT: सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकरण, पाहा मॉर्डन शौचालयाचा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये स्थानकावरील अत्याधुनिक शौचालयाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मध्य रेल्वेचे मुंबईतील महत्त्वाचे स्थानक असलेले सीएसएमटी स्थानक आपले रुप बदलत आहे. या रेल्वे स्थानकात आता प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधाचा लाभ हा घेता येणार आहे. सीएसएमटी स्थानकावरील एक व्हिडिओ स्थानक प्रशासनाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानकावरील अत्याधुनिक शौचालयाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement