Dance On Shri Ram Bhajan: नागपूर येथील महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले राम भजनावर नृत्य

अयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी राममर्ती प्रतिष्ठापणा पार पडत आहे. त्यानिमित्त रामभक्तांचा देशभर जल्लोश सुरु आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे देखील रामभक्तीच्या उत्साहात रंगले आहे. त्याचा परिणाम प्रशासन, शाळा, महाविद्यालयांमध्ये रामगुणगाण पाहायला मिळत आहे. नापूर येथील एका शाळेतही एक महिला शिक्षिका आपल्या मुलांसह राम आयेंगे या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now