महाराष्ट्र

Mumbai CA kidnap: गुंतवलेले पैसे परत मिळविण्यासाठी सीएचे अपहरण, चौघांना अटक

अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पवई येथून चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) भूषण अरोरा यांच्या अपहरणात (Kidnap) सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. अरोरा यांच्या डिव्हाईन पॉवर या कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. आरोपींनी अरोरा यांच्या कुटुंबीयांकडे 5 कोटी रुपयांची खंडणीची मागतली होती.

Lok Sabha Polls 2024: महाविकास आघाडी मध्ये 'वंचित' ची एंट्री; प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

टीम लेटेस्टली

आज प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 48 लोकसभेच्या जागेपैकी 36 चा तिढा सुटलेला आहे. आता उर्वरित 12 जागांवर बोलणी सुरू आहेत.

Maratha Reservation Survey: सॉफ्टवेअर आणि अॅपमध्ये अडचणी, तरीही 2.65 लाख घरांना भेटी, मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी BMC प्रशासनाची कसरत

अण्णासाहेब चवरे

आरक्षणासाठी राज्य सरकार घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) केले जात आहे. नोंदी घेतल्या जात आहे. मुंबई महापालिका प्रशासनही या कामी सक्रीय आहे. बीएमसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बीएमसी हद्दीतील सुमारे 2,65,000 घरांना भेटी देऊन सर्व्हे (BMC Maratha Survey) करण्यात आला आहे.

Maratha Aarakshan Protest: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त लोणावळ्यात, मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आज जरांगे पाटील यांना भेटून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करत आहेत.

Advertisement

Manoj Jarange: पुण्यातील कडाक्याच्या थंडीतही जरांगे यांचा प्रवास सुरु, 26 ला पोहोचणार मुंबईला

टीम लेटेस्टली

पुण्याच्या कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

सुरुवातीच्या नियोजनानुसार मोर्चा गुरुवारी सकाळी कळंबोलीत येणार नसून, गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे पोहोचेल.

Nashik Crime News: दुसऱ्यांशी चॅटींग केल्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या, सहा तासांत आरोपीला अटक, नाशिक येथील घटना

Pooja Chavan

नाशिकमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीचा दुपट्ट्याने गळा दाबून खून केल्याचं समोर आले आहे.

Weather Update: महाराष्ट्रात गारठा, दिल्ली धुक्यात गुडूप; 6 राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी थंडीसाठी 'रेड अलर्ट'

अण्णासाहेब चवरे

उत्तर भारताकडील काही राज्यांमध्ये ती इतकी आहे की, सुरक्षेचा उपाय म्हणून आयएमडीने येत्या 28 ते 30 जानेवारीपर्यंत थंडीचा 'रेड अलर्ट' (Imd Red Alert For Cold) जारी केला आहे. या राज्यांमध्ये घनदाट धुके पसरले आहे. महाराष्ट्राचे हवामान, तापमान याबाबत सांगाचे तर गारठा वाढला असून, नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.

Advertisement

Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्रातून राम भक्ताने अयोध्या राम मंदिर मध्ये दान केली 80 किलोची तलवार (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातून गेलेल्या एका भाविकाने सुमारे 80 किलो वजनाची एक तलवार भेट दिली आहे. ही तलवार 7 फीट 3 इंचाची आहे.

Yavatmal Accident: यवतमाळ येथे ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Pooja Chavan

यवतमाळ येथील वणी मारेगाव मार्गावर एका ट्रक आणि अर्टिगा कारचा भीषण अपघात झाल्या. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जन जखमी झाले आहे.

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी 9.15 वाजता होणार ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा; राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्वे

टीम लेटेस्टली

या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय, अर्धशासकीय समारंभ आयोजित करून नये.

Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल (Video)

टीम लेटेस्टली

व्हिडीओमध्‍ये परिसरातून उंच ज्‍वाला आणि दाट काळ्या धुराचे ढग निघत असल्याचे दिसून येत आहे. वृत्तानुसार, बुधवारी (24 जानेवारी) संध्याकाळी मृणाल ताई गोरे फ्लायओव्हरजवळील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील दुकानांना लेव्हल-3 ला आग लागली.

Advertisement

Bharat Bandh: 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक, शेतकरी संघटना आणि सरकार पुन्हा आमनेसामने

टीम लेटेस्टली

भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Board Exams 2024: बोर्डाकडून 10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

टीम लेटेस्टली

दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेसंबंधी एक महत्वाचा निर्णय समोर आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Gondia Crime: गोंदियात दगडाने ठेचून तरुण मजुराची हत्या, हत्येमागील कारण अस्पष्ट

Amol More

बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Mahararshtra CM Ayodhya Ram Temple Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा फेब्रुवारी महिन्यात!

Dipali Nevarekar

मीडीया रिपोर्ट्सनुसार मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा 5 फेब्रुवारीला असण्याची शक्यता आहे.

Advertisement

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांनी फेटाळला राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाबाबतील मोठी बातमी समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Anil Mahajan यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यकारणी मध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक- सचिव पदी निवड

टीम लेटेस्टली

अनिल महाजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे विश्वासू मानले जातात.

Maharashtra Board Exams 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी यंदाही परीक्षेला 10 मिनिटं अधिक मिळणार

टीम लेटेस्टली

सकाळी 11 च्या परीक्षेसाठी 10.30 आणि दुपारी 3 च्या परीक्षेसाठी 2.30 वाजता विद्यार्थ्यांना हजर रहावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकांचं वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे.

Mumbai Police: शांतता भंग होण्याच्या शक्यतेमुळे मुंबईत 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

टीम लेटेस्टली

शांतता भंग होण्याची शक्यता होणार असल्याच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी शहरात ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आणि मिरवणुकांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement