Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकल च्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक

हार्बर मार्गावर ब्लॉकच्या काळात वाशी ते सीएसएमटी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

मुंबई मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 28 जानेवारी दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर सीएसटीएम ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे- पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर ब्लॉकच्या काळात वाशी ते सीएसएमटी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण होणार .

पहा मध्य रेल्वेचे अपडेट्स

पहा पश्चिम रेल्वेचे अपडेट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now