महाराष्ट्र

Medical Negligence Case in Mumbai: मज्जासंस्थेचा कॅन्सर असलेल्या रूग्णावर कुष्ठरोगाचे उपचार; आजार बळावत गेल्याने समोर आला प्रकार

टीम लेटेस्टली

मुंबईच्या जसलोक रूग्णालयामध्ये त्याला दाखल केल्यानंतर बायोप्सी मध्ये विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशींमुळे एका प्रकारचा ट्यूमर झाल्याचे दिसून आले.

UNESCO World Heritage List 2024-25: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी मराठा सम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं भारताकडून नामांकन

टीम लेटेस्टली

सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत आणि दख्खनच्या पठारापासून पूर्व घाटापर्यंत शिवरायांनी गड किल्ल्यांचे जाळ निर्माण केले आहे.

Kishori Pednekar In ED office: मुंबई च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर COVID Body Bag Scam Case मध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

टीम लेटेस्टली

किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळत सारे हिशोब द्यायला आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया मीडीया समोर मांडली आहे.

High Court on TMC For Kausa-Mumbra: कौसा-मुंब्रा रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा लागू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेला आदेश

टीम लेटेस्टली

'जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ अस्तित्व नव्हे', कौसा-मुंब्रा येथील रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा ठरवाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई हायकोर्टाचे निर्देश. नव्याने बांधण्यात आलेल्या 100 खाटांच्या पालिका रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा लागू करण्याचे आदेश

Advertisement

मुंबईच्या माजी महापौर Kishori Pednekar आणि संजय राऊत यांचे बंधू संदीप यांची ईडीसमोर आज चौकशी

टीम लेटेस्टली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आज ईडीद्वारे चौकशी होणार आहे. दोघांचीही अनुक्रमे कोविड बॉडी बॅग घोटाळा आणि कोविड खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे आहे.

Khwaja Yunus Custodial Death Case: सचिन वाझे याला व्हायचंय 'माफीचा साक्षीदार'; ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरण

टीम लेटेस्टली

अँटीलिया परिसरातील स्फोटके ठेवणे तसेच मनसूख हिरेन हत्या प्रकरणी सध्या कोठडीत असलेला आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) याने विशेष न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्याने घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या कथित कोठडी मृत्यू (Khwaja Yunus Custodial Death Case) प्रकरणी केला असून त्यात त्याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.

Anand Teltumbde यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, जाणून घ्या सविस्तर

अण्णासाहेब चवरे

ज्येष्ट विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना कर्नाटक राज्य सरकारने (Karnataka Government) यंदाचा बसव राष्टीय पुरस्कार (Basava National Award) जाहीर केला आहे. शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि रोख 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Maharashtra Weather Update: उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात गारठा कायम

Amol More

राज्यातील अनेक भागात तापमानातील गारवा कायम आहे. आज देखील राज्यात तापमानातील घसरणीत चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

Thane Accident: सहलीसाठी निघालेल्या बसचा भिवंडीत अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Pooja Chavan

ठाण्यातील भिवंडी बायपास रोडवर शालेय बस दुसऱ्या वाहनाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Elections For Rajya Sabha Seats: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक; आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

टीम लेटेस्टली

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Mumbai: गेट वे ऑफ इंडिया येथे 31 जानेवारी रोजी सादर होणार रामायण महाकाव्यातील प्रसंग; 300 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग

टीम लेटेस्टली

या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर, सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे हे सादरीकरण करणार आहेत.

Mumbai Shocker: मालाडमध्ये नाल्यात नवजात मुलगी सापडल्याने खळबळ, गुन्हा दाखल

Amol More

या घटनेप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Maratha Reservation: राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात Chhagan Bhujbal करणार निदर्शन

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ निदर्शने करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Thane Crime: तरुणाचा मृतदेह सापडल्याने ठाण्यात खळबळ, मित्राला घेतले ताब्यात

Pooja Chavan

ठाण्यात एका २८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे

Devendra Fadnavis: ग्रीन एनर्जीमध्ये 2 लाख 70 हजार कोटी गुंतवणूकीचे करार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Amol More

या माध्यमातून 63 हजार नोकऱ्यांची निर्मीती देखील होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Jogeshwari Land Scam: 500 कोटींचा कथित भूखंड घोटाळा प्रकरणी आमदार रविंद्र वायकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात

Amol More

आज सकाळी 11 वाजता रविंद्र वायकर ईडी कार्यालयात दाखल झाले. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते.

Advertisement

Solapur Accident: सोलापूरात भरधाव दुचाकी झाडावर आदळली; 3 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Amol More

या अपघातात तरुणांच्या डोक्याला जबर जखम लागल्याने ते जागेवरच ठार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Nitish Kumar पुन्हा भाजपमध्ये! यांच्या भूमिकेमुळे जनता नक्कीच धडा शिकवेल- Sharad Pawar

टीम लेटेस्टली

नितीश कुमार (Nitish Kumar) रविवारी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM ) झाले आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी संध्याकाळी बिहारमधील राजभवनात शपथ घेतली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Raj Thackeray Shared Railway Ministry Recruitment: राज ठाकरेंनी शेअर केली रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात; मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

Bhakti Aghav

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात (Railway Ministry Recruitment) आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांना या जागांवर नोकरी मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत.

Palghar News: पालघर रेल्वे स्थानक परिसराजवळ सापडला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, खून झाल्याचा संशय

Pooja Chavan

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement