महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Hunger Strike: सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही - मनोज जरांगे पाटील

टीम लेटेस्टली

आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे

Best of Luck Messages: 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पाठवता येतील असे खास Best of Luck चे संदेश, पाहा

Shreya Varke

ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना साहजिकच थोडी वाटत असेल. तर काळजी करू नका त्यांची चिंता काहीशी दूर करण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, Best of Luck चे खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही त्यांना Motivate करू शकता. घाबरलेल्या माणसाला प्रेमाचे दोन शब्दही बळ देऊन जाते. चला तर मग पाहूया खास शुभेच्छा संदेश..

Pune Accident: रस्ता ओलांडताना तरुणाला भरधाव दुचाकीची धडक, अपघाताचा Video कॅमेऱ्यात कैद

टीम लेटेस्टली

पुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra: बोरिवलीत राहणाऱ्या महिलेने 11 वर्षीय मुलीची केली हत्या, स्वतः आत्महत्येचा केला प्रयत्न

Shreya Varke

मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी या 46 वर्षीय महिलेने आपल्या 11 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांची NCP खरा राष्ट्रवादी पक्ष या निवडणूक आयोगाच्या निकाला विरूद्ध शरद पवार कोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

टीम लेटेस्टली

खरी एनसीपी शरद पवार यांची म्हणत शरद पवार गटाला आता दुसरं नाव देण्यात आलं आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालाविरूद्ध शरद पवार कोर्टात गेले आहेत.

Madhav Bhandari's Son Tweet: चिन्मय भंडारी यांची पोस्ट चर्चेत; 'वडील माधव भंडारी 50 वर्ष पक्षासोबत पण 12 वेळा फक्त नाव चर्चेत, उमेदवारी नाही'

टीम लेटेस्टली

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी देखील पक्षाकडून तयारी केली जात आहे. पण या पार्शवभूमीवर भाजपा मध्ये 'आयाराम कल्चर' वाढत असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडूनही यावरून टीका होत आहे.

Man Died At Mumbai Airport: व्हीलचेअर न मिळल्याने 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, मुंबई विमानतळावरील घटना ( पाहा ट्वीट)

टीम लेटेस्टली

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Maratha Aarakshan: राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सरकार कडे सुपूर्त; 20 फेब्रुवारी ला विशेष अधिवेशन

टीम लेटेस्टली

मराठा समाजाचं मागासलेपण सिद्धतेसाठी केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जस्टिस शुक्रे यांनी दिला आहे.

Advertisement

Mumbai News: 22 वर्षीय तरुणीची राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या, गोरेगाव येथील घटना

Pooja Chavan

मुंबईतील गोरेगाव येथील परिसरात एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Naresh Goyal यांनी कॅन्सरच्या उपचारांचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला दाखल

टीम लेटेस्टली

74 वर्षीय नरेश गोयल यांना ईडी कडून सप्टेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे त्यांच्यावर आरोप आहेत.

Vasai Accident: मोटारबाईक आणि कारच्या धडकेत एक जखमी, वसई येथे अपघात

Pooja Chavan

वसई येथे रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळाली.

Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा; जाणून घ्या ठिकाणे व दर

टीम लेटेस्टली

बूम बॅरियर्स, काँक्रीट फ्लोअरिंग, लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा देणारी ही पार्किंग सुविधा लवकरच लोकांसाठी खुली केली जाईल.

Advertisement

Ashok Chavan on INDIA Alliance: 'इंडिया युती काम करत नाही, लोकांना या ठिकाणी त्यांचे भविष्य दिसत नाही'- भाजप नेते अशोक चव्हाण (Video)

टीम लेटेस्टली

पक्षांतराबाबत अशोक चव्हाण म्हणतात, ‘मला आशा आहे की गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडतील. राज्यसभा सदस्य झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची अधिक व्यापक संधी आहे.

Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान, तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहेत. दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १०:०० ते रात्री ०९:०० विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शन असेल.

NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा

Bhakti Aghav

अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे.

New Mumbai: रेल्वेत नोकरीच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

याबाबत शेतकऱ्याने शासकीय रेल्वे पोलिसांकडे इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार CBD पोलिस स्टेशनला हलवण्यात आली, जिथे बुधवारी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Mumbai: विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेचा दणका; 13 दिवसांमध्ये 100 कोटी रुपयांचा दंड वसूल

टीम लेटेस्टली

कर्मचारी सदस्यांनी 13 फेब्रुवारीपर्यंत तिकिटविरहित प्रवासाची 17.86 लाख प्रकरणे शोधून काढली. जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 3.34% वाढ दर्शवते.

High Court On Divorce: असाध्य आजार लपवून लग्न, हायकोर्टाकडून घटस्फोट वैध; पीडित पुरुष पतीला दिलासा

अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठाने अकोला (Akola) येथील एका पीडित पतीचा घटस्फोट (Divorce) कायम ठेवत त्याला दिलासा दिला आहे. या प्रकरणातील तरुणाचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ज्या तरुणीसोबत विवाह झाला तिने तिच्या असाध्य रोगाबाबत तरुणाला माहिती दिली नव्हती.

Ashok Chavan Files Nomination For Rajya Sabha Election: भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

टीम लेटेस्टली

अशोक चव्हाण यांनी एएनआयला प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मला ही संधी देण्यात मदत करणारे पंतप्रधान मोदी जी, जेपी नड्डा जी, अमित शहा जी, देवेंद्र फडणवीस जी आणि बावनकुळे जी यांचा मी आभारी आहे.'

Jalgaon Suicide: JEE Mains Exam मध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत संपवलं जीवन

टीम लेटेस्टली

मंगळवारी रात्री यश जेऊन वरच्या खोलीत गेला होता. बराच वेळ तो खाली न आल्याने आई त्याला बघायला वर आली. आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. कुटुंबियांनी दार तोडले तेव्हा यश मृतावस्थेत आढळला.

Advertisement
Advertisement