Shiv Jayanti 2024 Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन!
'दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.' असं म्हणत त्यांनी शिवरायांप्रति त्यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर खास पोस्ट शेअर करत शिवरायांप्रति आपली आदरांजली अर्पण केली आहे. हे ट्वीट मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ' दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.' असं म्हणत त्यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.
पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement