Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न (Watch Video)

आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे.

शिव जयंती 2024 | Twitter

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न झाला. महाराष्ट्रात राज्य सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिव जयंती साजरी केली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा करताना दरवर्षी शासनाकडून शिवजयंतीला बाळ शिवाजींना पाळण्यात घालून हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement