Shiv Jayanti 2024 Wishes: छत्रपती उदयनराजे भोसले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी वर शिव जन्मोत्सवामध्ये सहभाग घेतला.
महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे. आज शिव जयंतीच्या निमित्ताने राज्यभर महाराजांच्या कार्याला मुजरा करणार्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी वर शिव जन्मोत्सवामध्ये सहभाग घेतला तर अन्य मान्यवरांकडून सध्या X वर पोस्ट च्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले जात आहे. Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शिवनेरी वर संपन्न (Watch Video) .
पहा ट्वीट्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement