Shiv Jayanti 2024 Celebration: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा संपन्न (Watch Video)

राज्य सरकार कडून दरवर्षी 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी केली जाते.

Shiv Jayanti 24 | Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यासोबतच शिवरायांचा पाळणा आणि अन्य कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमासाठी गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 394 वी जयंती आहे. राज्य सरकार कडून दरवर्षी 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी केली जाते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)