Shiv Jayanti 2024: शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी आज शिवजंयती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे.
Shiv Jayanti 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी आज शिवजंयती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. आज शिवजयंती निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे. (हेही वाचा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा पाठवून साजरी करा शिवजयंती!)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement