Nagpur, Maharashtra:नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात आरती, पाहा व्हिडीओ

नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सवाचा एक भाग म्हणून लोकांनी रस्त्यावर ढोल वाजवून आरती केली, पाहा व्हिडीओ

Ch. Shivaji Maharaj | Twitter

Nagpur, Maharashtra: नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सवाचा एक भाग म्हणून लोकांनी रस्त्यावर ढोल वाजवून आरती केली. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, आज संपूर्ण जगात शिवमय वातावरण पाहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement