महाराष्ट्र

वसंत मोरे यांनी आज घेतली सुप्रिया सुळे, शरद पवार यांची भेट; पहा भेटीमागील कारण काय?

टीम लेटेस्टली

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर मनसे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे एंट्री करणार का? अशी चर्चा रंगत आहे.

Fire breaks out in Navi Mumbai MIDC: नवी मुंबईतील तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमध्ये कारखान्याला भीषण आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील ल तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमधील एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुर आहेत. सदर घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

Maharashtra Interim Budget 2024 Highlights: महिलांना 'पिंक रिक्षा' ते अयोध्या, पायाभूत सुविधा ते उद्योगांवर भर; पहा अर्थमंत्र्यांकडून आज अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा!

टीम लेटेस्टली

केंद्राकडून जीएसटीचे ८ हजार ६१८ कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच दावोस मध्ये जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला

Amol More

या घटनेमुळे अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे. चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.

Advertisement

Maharashtra Interim Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; इथे पहा लाईव्ह

टीम लेटेस्टली

महायुती सरकार मध्ये अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादार करणार आहेत.

Maharashtra HSC Board Exam 2024: मुंबई विभागामध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं पहिलं प्रकरण आलं समोर!

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रभरामध्ये 12वीच्या परीक्षेत 58 कॉपीच्या केसेस आतापर्यंत राज्यात नोंदवण्यात आल्या आहेत.

Latur Accident News: औसा येथील 'ऑन ड्युटी' पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू; ट्रकची धडक लागल्याने दुर्घटना

Pooja Chavan

औसा येथील पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले 'पार्श्वभूमी राजकीय नाही पण भाषा..'

अण्णासाहेब चवरे

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक यांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिले. या वेळी जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शब्दात सुनावले. जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. पण त्यांची भाषा मात्र राजकीय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

Pankaj Udhas Funeral: गझल गायक पंकज उदास यांच्यावर आज अंत्यसंस्कार; पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनाला ( Watch Video)

टीम लेटेस्टली

पंकज उदास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी काल मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय

अण्णासाहेब चवरे

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि वक्तव्यावरुन चर्चा झाली. चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी (Watch Video)

टीम लेटेस्टली

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत.

Shinde vs Thackeray: ठाकरे गटाकडून पार्टी फंडाचे 50 कोटी काढल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारी नंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू - मुंबई पोलिसांची माहिती

टीम लेटेस्टली

आर्थिक गुन्हे शाखा कडून ठाकरे गटाची आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज पाणीपुरवठा राहणार विस्कळीत; पहा कुठे असेल 100% पाणी कपात

टीम लेटेस्टली

बीएमसी कडून मुंबईकरांना पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Marathi Bhasha Din Wishes: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते रोहित पवारपर्यंत अनेकांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा, पाहा

Shreya Varke

27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे महत्व सर्वांना समजावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, चला तर पाहूया

Jalna Lightning Strikes: जालाना जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,गावात शोककळा

Pooja Chavan

पावसादरम्यान जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nandakumar Thakur, SP, Beed

Advertisement

Maharashtra Budget Session 2024: अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प

टीम लेटेस्टली

2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता.

Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही

टीम लेटेस्टली

या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.

Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील याच्यावर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवरही कारवाई केली जात आहे.

Santacruz Fire: सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग, 37 नागरिकांची सुटका

Amol More

इलेक्ट्रिसिटी कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement
Advertisement