Naresh Goyal Bail Rejected: स्पेशल पीएमएलए कोर्ट कडून जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम जामीन नामंजूर
नरेश गोयल यांच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.
स्पेशल पीएमएलए कोर्ट कडून जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम जामीन नामंजूर करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या नरेश गोयल यांच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या आधारे त्यांनी जामीन मागितला होता मात्र कोर्टाने त्यांना जामीन नामंजूर करत न्यायालयीन कोठडीत उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यास परवानगी दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)