Best Bus Fare: बेस्ट मधून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या वाढीव दर
मुंबईत लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करत असतात. तर आजपासून बेस्टबसचे टिकीटं महागणार असल्याचे बेस्ट बस वाहतुकीने जाहिर केले आहे.
Best Bus Fare: मुंबईत लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करत असतात. तर आजपासून बेस्टबसचे टिकीटं महागणार असल्याचे बेस्ट बस वाहतुकीने जाहिर केले आहे. 1 मार्च पासून बसच्या दैनंदिन पासच्या दरात रुपये तर मासिक पाससाठी दरात 150 रुपयांनी वाढ लागू केली आहे. त्यामुळे आजपासून मासिक पाससाठी 750 रुपयांऐवजी 80 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजे मासिक पासच्या दरात 150 रुपये वाढले आहेत. दैनंदिन पासचे दर 50 हून 60 झाली आहेत. बेस्ट बसने या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement