Bill Gates यांची नागपूर मध्ये प्रसिद्ध Dolly Chaiwalla च्या स्टॉल ला भेट; 'भारतात कुठेही innovation पहायला मिळेल' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ (Watch Video)
नागपूरात जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ डॉली चायवाला यांचा रस्त्याच्या कडेला चहाचा स्टॉल आहे.
सध्या भारत दौर्यावर असलेल्या Bill Gates यांनी नुकतील महाराष्ट्रातील नागपूर मध्ये प्रसिद्ध Dolly Chaiwalla च्या स्टॉल ची झलक आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये शेअर करत त्यांनी 'भारतात कुठेही innovation पहायला मिळेल' असं म्हटलं आहे. नेटकरी देखील या 'खास' कोलॅबला पाहून खूश झाले आहेत. साध्या कपभर चहाअ बनवण्याच्या प्रक्रियेमध्येही इतकं इनोव्हेशन म्हणत त्यांनी चहा विक्रेत्याचं आणि भारतातील टॅलेंटचं कौतुक केले आहे. जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ डॉली चायवाला यांचा रस्त्याच्या कडेला चहाचा स्टॉल आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या चहा विक्रेत्याचे खरे नाव माहित नाही, परंतु त्याला डॉली चायवाला असे म्हटले जाते.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement