महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसानं विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं, बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू

Amol More

बीडमधल्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Amol More

भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024: वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण म्हणत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Amol More

उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान हे करणार आहे. शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे.

Mumbai Fire: कांदिवली भागामध्ये WINS Hospital मध्ये आग; 4 जखमी

टीम लेटेस्टली

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.

Advertisement

Mega Block Update April 28: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळा!

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये रविवारी लोकल सेवेच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. 28 एप्रिलच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Sharad Pawar Visits Pandharpur Vitthal Rukmini Mandir: शरद पवार पोहचले पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात; घेतले मनोभावे दर्शन (Watch Video)

टीम लेटेस्टली

सकाळी विठ्ठल दर्शनानंतर पवारांनी आपल्या दिवसाची सुरूवात केली आहे. काल शरद पवार पंढरपूरामध्ये मुक्कामी होते.

BMC Commissioner Bhushan Gagrani यांचा बीएमसी सफाई कर्मचार्‍यांसह Special Cleanliness Drive मध्ये सहभाग

टीम लेटेस्टली

मान्सूनपूर्व कामासाठी देखील बीएमसी सज्ज आहे. आता नव्याने काम घेण्याऐवजी आता जूनं डेब्रिज हटवून रस्ते मोकळे केले जातील असे ते म्हणाले आहेत.

Naseem Khan यांच्या कॉंग्रेस वरील नाराजी नंतर AIMIM कडून ऑफर; पहा नसीम खान यांची भुमिका काय?

Dipali Nevarekar

इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना मुंबई मधून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. साहस दाखवा आणि संधीचा लाभ उठवा. असेही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Private Bus Catches Fire at Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग; सारे 36 प्रवासी सुखरूप

Dipali Nevarekar

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 'वैभव' एसी स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Bhiwandi Fire: भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग

टीम लेटेस्टली

भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Western Railway Plans to Extend 6th Line: जून 2024 पर्यंत पूर्ण होणार सहाव्या मार्गिकेचा कांदिवलीपर्यंतचा विस्तार; पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

टीम लेटेस्टली

या मार्गावरून लवकरचं अतिरिक्त लोकल ट्रेन (Additional Local Train) सेवा सुरू केल्या जातील. सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प, जो सुरुवातीला बोरिवलीपर्यंत जूनपर्यंत वाढवायचा होता, त्यात भूसंपादनात अडथळे आले. निर्धारित टाइमलाइननुसार, 4.5 किमीचा गोरेगाव-कांदिवली हा भाग जूनमध्ये सुरू होणार आहे.

Kandivali, Borivali Water Cut Update: मुंबई मध्ये कांदिवली, बोरिवली भागात 3 मे दिवशी पाणी कपातीची शक्यता; BMC कडून पाईपलाईन दुरूस्तीचं काम

टीम लेटेस्टली

जुनी पाईपलाईन 1200 एमएम ची आहे ती बदलली जाईल. महावीर नगर मध्ये नवी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. यामुळे लीकेज कमी होईल आणि कांदिवली पश्चिम भागात पाणी पुरवठा अधिक दाबाने होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Indore Akola Bus Accident: इंदौर कडून अकोला कडे जाणार्‍या बसला अपघात; करोली घाटात कोसळली बस

टीम लेटेस्टली

अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून पोलिस, अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.

Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; कोकणात उष्णतेची लाट - हवामान विभाग

टीम लेटेस्टली

कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान ट्रेन धावणार मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार!

टीम लेटेस्टली

10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 कोकण रेल्वे मार्गावर विशेष वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

Loksabha Election 2024: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, राजकारणात खळबळ

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. नेत्यांकडून आजही पक्षासाठी प्रचार प्रसार केला जात आहे. यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Lok Sabha Polls 2024: काँग्रेस नेते Naseem Khan यांचा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राजीनामा; महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने नाराज

Prashant Joshi

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान; हिंगोलीमध्ये सर्वात कमी

टीम लेटेस्टली

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. आज मतदान झालेल्या सर्व 12 राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेशनंतर हे सर्वात कमी आहे.

EVM Machine Issue: वर्धा-यवतमाळमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड; दोन तासांपासून मतदान बंद, मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी

Jyoti Kadam

वर्ध्यात हिंगणघाटमधील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे.

Job's Last Day Celebration with Dhols Viral Video: पुण्यात तरूणाने 'Toxic Job'चा शेवटचा दिवस ऑफिसबाहेर ढोल वाजवून केला साजरा; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

एका मध्यमवर्गातील या मुलाला घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करावं लागत होतं. आता त्याला पर्सनल जीम ट्रेनर व्हायचं आहे.

Advertisement
Advertisement