महाराष्ट्र
Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील मोठे अपडेट, न्यायालयाने फेटाळली 3 डॉक्टरांची मुक्तता याचिका
Bhakti Aghavन्यायालयाने या डॉक्टरांना प्रत्येकी 25,000 रुपये खर्च ठोठावला आहे. तसेच 20 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी तडवी यांच्या कुटुंबियांना ही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले आहे.
Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी चे वडील Vishal Agarwal, आजोबा Surendra Agarwal यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
टीम लेटेस्टलीआज कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
Highest Ever Temperature in India: नागपुरने मोडले देशातील उष्णतेचे सर्व विक्रम; तापमान 56 अंश सेल्सिअसवर- Reports
Prashant Joshiयेत्या काही दिवसांत नागपूरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आजपासून मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या काळात नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंशांची घसरण दिसून येईल.
Southwest Monsoon 2024 Updates: केरळ मध्ये मान्सून आला; महाराष्ट्रात पहा कधी पर्यंत होऊ शकेल आगमन
PBNS India1 ते 3 जून या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.
Satara Sandalwood Smuggling: चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, महाबळेश्वर येथील घटना
Pooja Chavanमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तापोळा परिसरातील घनदाट जंगलात चंदनची तस्करी होत असल्याची माहिती मिळली. माहिती मिळताच वनविभागाने जंगल भागात छापा टाकला
Ghatkopar Hoarding Collapse Case: मुंबई क्राईम ब्रांच कडून होर्डिंगला Structural Stability Certificate देणार्‍या इंजिनियरला अटक
टीम लेटेस्टली47 वर्षीय Manoj Ramkrishna Sanghu बीएमसी ने मान्यता दिलेला इंजिनियर आहे त्याने 24 एप्रिल 2023 ला कंपनीला Structural Stability Certificate दिले आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्यात 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज
Pooja Chavanकेरळ राज्यात मान्सूनचं आगमन झाले आहे. केरळ नंतर महाराष्ट्र राज्यातही पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या १० दिवसांत राज्यात मान्सूनची सुरुवात होणार आहे.
CR 63 hrs Special Block at Thane Began: मध्य रेल्वे कडून ठाणे रेल्वे स्थानकात फलाट रूंदीकरणाच्या कामाला सुरूवात; 2 जून पर्यंत चालणार काम
टीम लेटेस्टलीरविवार पर्यंत फलाट क्रमांक 5 म्हणजे कल्याण कडे जाणारा जलद आणि मुंबईकडे जाणार धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे.
Nashik Crime: नाशिकमध्ये 17 वर्षाच्या मुलाची हत्या, काही तासांत पोलिसांकडून तीन आरोपींना अटक
Pooja Chavanनाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलीचा हत्या करण्यात आली आहे.
Weather Forecast Tomorrow: मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट; कसे असेल उद्याचे हवामान? IMD ने दिली माहिती
Bhakti Aghavमुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यात पुढिल दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Chhota Rajan Convicted: जया शेट्टी खून प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचा निकाल
Jyoti Kadamमुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाने गँगस्टर छोटा राजनला जया शेट्टी खून प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Pune Porsche Car Accident: अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने आई Shivani Agarwal चे? शिवानी अग्रवाल सध्या बेपत्ता असल्याने चर्चांना उधाण
टीम लेटेस्टलीमीडीया रिपोर्ट्सनुसार आरोपी मुलाची आई सध्या बेपत्ता आहे. शिवानी अग्रवाल यांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
Mumbai Water Cut: मुंबई महानगर पालिकेकडून आजपासून 5% पाणी कपात लागू
टीम लेटेस्टलीसध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: 'मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार'; इंडिया आघाडीच्या सरकार स्थापनाच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Jyoti Kadamकेंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य, मुंगेरीलालप्रमाणे राहुल गांधींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वसई च्या ससून नवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याच्या खोदकामाच्या वेळी यंत्रावर पडले मातीचे ढिगारे; मातीखाली अडकलेल्या ऑपरेटर चा शोध सुरू
टीम लेटेस्टलीNDRF कडून सध्या मातीखाली अडकलेल्या ऑपरेटरचा शोध सुरू आहे.
Central Railway's 63-hour Mega Block Update: मध्य रेल्वे कडून आज मध्यरात्रीपासून फलाट रूंदीकरणाचं काम हाती; ठाणे स्थानकात 63 तर सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक!
टीम लेटेस्टलीमुंबईच्या सीएसएमटी स्थानकामध्ये 24 डब्ब्यांच्या मेल एक्सप्रेस साठी फलाट क्रमांक 10-11 ची लांबी वाढवण्याचे आणि ठाणे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 5 च्या रूंदीकरणाचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे.
Pune Porsche Car Incident: ससून रूग्णालयाचे डीन डॉ विनायक काळे सक्तीच्या रजेवर; अतिरिक्त कार्यभार डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे
टीम लेटेस्टली19 मे रोजी पोर्श कार चालवणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीने पुण्यातील कल्याणीनगर येथे मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
Jalgaon Accident: जळगावात पुलाचा कठडा तोडून दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
Amol Moreगावातील एका लग्नाला जात असताना दुचाकी पुलाचे कठडे तोडून खाली गेल्याने दोघेही पुलाच्या खाली पडले. यात संतोष भिल याचा जागीच मृत्यू झाला होता.
Latur: लातूरमध्ये एमआयडीसीत सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई; कच्चा माल, बनावट गुटख्यासह ट्रक जप्त
Bhakti Aghavयात गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट गुटखा, एक ट्रक आणि एक पिक अप जप्त करण्यात आलं आहे. याची किंमत 3 कोटी 5 लाख 73 हजार रुपयांहून अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Mumbai Mega Block: मध्य रेल्वे कडून 63 तासांच्या मेगा ब्लॉकची घोषणा; 900 हून अधिक लोकल, 72 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiसीएसएमटी येथे शनिवारी, 1 जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होईल आणि या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंतची लोकल सेवा पूर्णपणे रद्द केली जाईल.