Latur: लातूरमध्ये एमआयडीसीत सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई; कच्चा माल, बनावट गुटख्यासह ट्रक जप्त

यात गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट गुटखा, एक ट्रक आणि एक पिक अप जप्त करण्यात आलं आहे. याची किंमत 3 कोटी 5 लाख 73 हजार रुपयांहून अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Police action on Gutkha factory (PC - X/@airnews_mumbai)

Latur: लातूर (Latur) मध्ये एमआयडीसीत (MIDC) सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट गुटखा, एक ट्रक आणि एक पिक अप जप्त करण्यात आलं आहे. याची किंमत 3 कोटी 5 लाख 73 हजार रुपयांहून अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement