Weather Forecast Tomorrow: मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट; कसे असेल उद्याचे हवामान? IMD ने दिली माहिती

या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Weather Forecast Tomorrow: हवामान विभागाने 'उद्याचे हवामान' काय असेल यासंदर्भात अपडेट शेअर केले आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यात पुढिल दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (वाचा - Weather Forecast Tomorrow: उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या, 31 मे चा अंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)