Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी चे वडील Vishal Agarwal, आजोबा Surendra Agarwal यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
आज कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. नंतर हे प्रकरण दाबण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून अनेक गैर प्रकार करण्यात आले. त्यामुळे आरोपी सोबतच आता त्याचे वडील Vishal Agarwal, आजोबा Surendra Agarwal यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. आज कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement