Mumbai Water Cut: मुंबई महानगर पालिकेकडून आजपासून 5% पाणी कपात लागू

सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाण्याने विक्रमी तळ गाठला आहे. 5 जून पासून पालिका ही पाणी कपात 5% 10% करणार आहे. सध्या मुंबईच्या तलावांमध्ये 10% पेक्षाही कमी पाणीपुरवठा राहिला असल्याने ही पाणीकपात लागू केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

बीएमसी कडून पाणी कपात

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement