वसई च्या ससून नवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याच्या खोदकामाच्या वेळी यंत्रावर पडले मातीचे ढिगारे; मातीखाली अडकलेल्या ऑपरेटर चा शोध सुरू

NDRF कडून सध्या मातीखाली अडकलेल्या ऑपरेटरचा शोध सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई येथील ससून नवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याच्या  खोदकामाच्या वेळी  काल रात्री खोदकाम करणाऱ्या यंत्रावर मातीचे ढिगारे पडल्याची घटना समोर आली आहे. बोगद्याच्या शाफ्टमध्ये एक ऑपरेटर मातीखाली अडकला आहे.  सध्या त्याला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे अशी माहिती NDRF कडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement