महाराष्ट्र
Mumbai Rain: मुंबईत दमदार पावसाची हजेरी! जीटीबी नगर स्थानकातील दृश्य, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबईत अनेक ठिकाणी काल मंगळवारी पावसाने हजेरी लावली आहे. आज बुधवारी सकाळी देखील जोरदार पावसाच्या सरी मुंबईत कोसळल्या(Mumbai Rain) आहेत.
Mumbai Rains: मुंबई मध्ये मान्सून पूर्व पहिल्याच दमदार पावसात गांधी मार्केट भागात साचलं पाणी (Watch Video)
टीम लेटेस्टलीपहिल्याच दमदार आणि काही वेळाच्याच दमदार पावसाने हे चित्र असल्याने आता सारा पावसाळा काय होणार? असा सवालही अनेकांच्या मनात उभा राहिला आहे.
Lok Sabha Election 2024 Results: बीडमध्ये Pankaja Munde यांचा मोठा पराभव; Bajrang Sonwane होणार नवे खासदार
टीम लेटेस्टलीया ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. काही फेऱ्यांमध्ये मुंडे आघाडीवर होत्या, तर काही वेळा सोनवणे आघाडीवर दिसले.
Lok Sabha Election 2024 Results: उद्या महायुती घेणार लोकसभा निकालांचा आढावा; Devendra Fadanvis यांनी बोलावली राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक
टीम लेटेस्टलीमहायुतीने 40 च्या वर जागा निवडून येतील असे सांगितले होते, मात्र महाविकास आघाडीने त्यांना चांगलीच टक्कर दिली. 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने 41 जागा जिंकल्या होत्या.
Lok Sabha Election 2024 Results: 'त्यांनी आमचे सरकार पाडले, आमचा पक्ष फोडला...'; निवडणूक निकालानंतर Aaditya Thackeray यांनी व्यक्त केल्या भावना (See Post)
टीम लेटेस्टलीशिंदे गटाने वेगळा पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र महाराष्ट्रातील जनतेने ते पूर्णपणे नाकारले. ठाकरे गटाने जवळजवळ 9 जागा जिंकल्या असून, एकनाथ शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत.
Lok Sabha Election 2024 Results: मुंबई उत्तर-पश्चिम जागेवर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार Ravindra Waikar अवघ्या 48 मतांनी विजयी; Amol Kirtikar यांचा पराभव
टीम लेटेस्टलीया जागेवर प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यूबीटीने इथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने या जागेवर रवींद्र वायकर यांना उभे केले होते.
Lok Sabha Election Results 2024: शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का! श्रीकांत शिंदेंसह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश
Bhakti Aghavमहायुतीबाबत बोलायचे झाले तर येथे सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेला बसला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष केवळ 5 जागांवर आघाडीवर आहे.
Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत; पहा थेट प्रक्षेपण
टीम लेटेस्टलीयंदा एनडीए विरूद्ध इंडिया अलायंस झालेल्या निवडणूकीमध्ये कोणाच्या परड्यात कोणत्या जागा पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
Indian General Election Results 2024: बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती असल्याचे सांगत शरद पवारांनी केली 'ही' मागणी
Amol Moreबीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. ही लढत एवढी अटीतटीची झाली
Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- 'कुठलंही अपयश अंतिम नसतं...'
Prashant Joshiया निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला आहे.
Indian General Election Results 2024: सत्ता स्थापनेचा दावा हा करायलाच हवा - उद्धव ठाकरे
Amol Moreसंध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच यावेळी इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा हा केलाच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस; शहरातील धानोरी, वाडिया कॉलेज, गुंजन चौकात साचलं पाणी; प्रवाशांची गैरसोय (Watch Video)
Bhakti Aghavशहरातील धानोरी परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली आहेत.
Lok Sabha Election 2024 Result: यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात Mahavikas Aghadi ला मोठे यश; पहा राज्यातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी (See List)
टीम लेटेस्टलीयंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही गेम चेंजर ठरले. पक्ष विभागले गेले, निवडणूक चिन्हे हिसकावून घेतली गेली, नावे बदलली गेली, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांनी तेच खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सिद्ध करून दाखवले.
Lok Sabha Election 2024 Results: शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हेंचा सलग दुसऱ्यांदा विजय; खास पोस्ट शेअर करत मानले मायबाप जनतेचे आभार!
Bhakti Aghavकोल्हेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की,
Lok Sabha Election Results 2024: मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांकडून रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव
Amol Moreअमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
Lok Sabha Election 2024 Results: बारामतीमध्ये Supriya Sule विजयी, सलग चौथ्यांदा झाल्या खासदार; वाहिनी सुनेत्रा पवारांचा केला पराभव
Prashant Joshiबारामती जागेवरून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. सुळे यांनी आतापर्यंत तीनवेळा बारामतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले असून, आता चौथ्यांदा त्या बारामतीच्या खासदार झाल्या आहेत.
Lok Sabha Election 2024 Results: मुंबईमधील 6 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात, तर अजित पवार गटाला रायगडमधून सुनील तटकरेंद्वारे एक जागा मिळवण्यात यश
टीम लेटेस्टलीमुंबई उत्तर पश्चिम जागेवर उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत. या ठिकाणी शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभे केले होते. मुंबई उत्तर पूर्व इथे उद्धव ठाकरे गटाचे संजय पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये लढत आहे. यामध्ये संजय पाटील आघाडीवर आहेत.
Indian General Election Results 2024: 'बच्चा अभी बडा हो गया'; रोहित पवार यांचा विरोधकांना टोला
अण्णासाहेब चवरेबारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
Lok Sabha Election 2024 Results: 'स्वतःला देव मानणाऱ्या PM Narendra Modi यांचे नाक कापले गेले'; लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया
Prashant Joshiहाती आलेले निकाल पाहता 2024 आणि 2019 च्या तुलनेत भाजपने निराशाजनक कामगिरी केली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.