Mumbai Rain: मुंबईत दमदार पावसाची हजेरी! जीटीबी नगर स्थानकातील दृश्य, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा (Watch Video)
मुंबईत अनेक ठिकाणी काल मंगळवारी पावसाने हजेरी लावली आहे. आज बुधवारी सकाळी देखील जोरदार पावसाच्या सरी मुंबईत कोसळल्या(Mumbai Rain) आहेत.
Mumbai Rain : मुंबईत अनेक ठिकाणी काल मंगळवारी पावसाने हजेरी लावली आहे. आज बुधवारी सकाळी देखील जोरदार पावसाच्या सरी मुंबईत कोसळल्या(Mumbai Rain) आहेत. गुरु तेग बहादूर नगर रेल्वे स्थानकावरील दृश्य (GTB Nagar)समोर आली आहेत. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येतेय. दरम्यान, अचानक आलेला हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचं हवामान खात्याचं म्हणण आहे.
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)