Mumbai Rains: मुंबई मध्ये मान्सून पूर्व पहिल्याच दमदार पावसात गांधी मार्केट भागात साचलं पाणी (Watch Video)

पहिल्याच दमदार आणि काही वेळाच्याच दमदार पावसाने हे चित्र असल्याने आता सारा पावसाळा काय होणार? असा सवालही अनेकांच्या मनात उभा राहिला आहे.

Gandhi Market | X

मुंबईकर उन्हाच्या तीव्र झळ्यांनी हैराण झालेले असताना आज सकाळी मुंबईत पाऊस कोसळल्याने काही काळ नागरिकांना आनंद झाला पण मुंबई मध्ये दादर, माटुंगा, सायन आणि आजुबाजूच्या भागात झालेल्या पावसामुळे गांधी मार्केट जवळ पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. पहिल्याच दमदार आणि काही वेळाच्याच दमदार पावसाने हे चित्र असल्याने आता सारा पावसाळा काय होणार? असा सवालही अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. उद्याचे हवामान देखील असाच राहण्याचा अंदाज आहे.  Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची हजेरी! अकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, जीटीबी नगर स्थानकातील दृश्य (Watch Video).

मुंबई मध्ये पाऊस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement