Lok Sabha Election 2024 Result: मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेना (UBT) नेते Anil Desai तब्बल 53,384 मतांनी विजयी; विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा मोठा पराभव
Lok Sabha Election 2024 Result: मुंबईमधील लोकसभेच्या 6 जागांपैकी मुंबई दक्षिण मध्य जागा ही एक प्रमुख जागा मानली जाते. या ठिकाणी अनिल देसाई हे शिवसेनेकडून (यूबीटी) निवडणूक लढवत होते, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना रिंगणात उतरवले होते. आता या जागेवरून राहुल शेवाळे यांना अनिल देसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. अनिल देसाई हे मुंबई दक्षिण मध्य जागेवरून 53,384 मतांनी विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मतदार संघातच शिवसेना भवन आहे आणि दादर परिसरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या मतदार संघात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष होते. आता ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे.
पहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement