Indian General Election Results 2024: सत्ता स्थापनेचा दावा हा करायलाच हवा - उद्धव ठाकरे

तसेच यावेळी इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा हा केलाच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

आज लोकसभा निवडणूकीचे निकाल लागले असून राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळताना पहालया मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सर्वच पक्ष आमच्या सोबत येतील असा विश्वास यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच यावेळी इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा हा केलाच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.   (हेही वाचा -  Indian General Election Results 2024: इंडिया आघाडीचे यश म्हणजे राज्यघटना वाचविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल- राहुल गांधी)

दरम्यान अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.  या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif