महाराष्ट्र

Nala Sopara-Virar Train Services Disrupted: पश्चिम मार्गावरील नाला सोपारा ते विरार दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत; नागरिकांना रुळांवरून चालत जावे लागले (Watch Video)

टीम लेटेस्टली

अहवालानुसार नालासोपारा आणि विरार दरम्यान एक्स्प्रेस ट्रेन बिघडली, ज्याचा परिणाम लोकल रेल्वे सेवेवर झाला. या व्यत्ययामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रुळांवरून चालत जावे लागले.

Pune Rains: पुण्यातील रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्यावर तरंगताना आढळली व्यक्ती, व्हिडिओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

थोड्याफार पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. रस्त्यांची कामे अजूनही बाकी असल्याने, लोकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.

Matheran: पावसाळ्यात Neral-Aman Lodge दरम्यानची सेवा निलंबित, तर माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरु; रेल्वेने जारी केले वेळापत्रक

Prashant Joshi

सर्व शटल सेवा 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. प्रवाशांनी कृपया बदलांची नोंद घ्यावी आणि शटल सेवा सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वेने केली आहे.

'देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार'; निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंत झाले आक्रमक

टीम लेटेस्टली

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे.

Advertisement

Weather Update Tomorrow: राज्यात उद्याचे हवामान ढगाळ राहण्याची शक्यता, जाणून घ्या, महाराष्ट्रासाठी आयएमडीचा अंदाज

Shreya Varke

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या DDG ने सांगितले की, मान्सून 6 जून रोजी दक्षिण कोकणात दाखल होऊन महाराष्ट्रात दाखल झाला. एएनआयशी बोलताना, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक म्हणाले, "मान्सूनचा पाऊस 6 जून रोजी दक्षिण कोकण भागातून महाराष्ट्रात दाखल झाला आणि दिवसाच्या सकाळपर्यंत तो रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोहोचेल.

Aaditya Thackeray On NDA Sarkar: 'सरकार बनताच आश्वासनं आणि पक्ष मोडण्याची भाजपाची जूनी सवय' म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिला भाजपाच्या मित्रपक्षांना 'हे' पद मिळवण्याचा सल्ला!

टीम लेटेस्टली

तेलगू देसम पार्टी आणि जनता दल युनाटेड यांना अनुभव असेलच असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

NDA MPs Meeting: दिल्ली मध्ये एनडीए च्या बैठकीला सुरूवात; Eknath Shinde, Ajit Pawar सहभागी

टीम लेटेस्टली

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीए च्या नेतेपदी निवड केली आहे.

Mumbai Molestation Case: लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला मालाड रेल्वे स्थानकावरून अटक

Pooja Chavan

बोरिवली स्थानकावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. ही घटना ५ जून घडली. आरोपीला रेल्वे पोलिसांनकडून अटक करण्यात आले आहे.

Advertisement

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरे यांच्या मनसेची माघार

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

Mumbai Accident: विलेपार्ले येथे भरधाव बेस्ट बसची धडक, तरुणाचा अपघाती मृत्यू

Pooja Chavan

दिवसेंदिवस मुंबईत अपघाताची नोंद वाढत चालली आहे. मुबंईतील विलेपार्ले पूर्व येथे बेस्ट बसच्या धडकेत 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 5 जून रोजी घडली.

Vishal Agarwal, Surendra Agarwal यांचा पाय अधिक खोलात; स्थानिक व्यावसायिकाच्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

अल्पवयीन मुलाच्या आजोबांना सध्या कोर्टाने त्यांच्या कौटुंबिक चालकाचे अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या संशयास्पद सहभागाच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले आहे.

Mumbai Rains Forecast: मुंबई मध्ये 9-11 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज!

Dipali Nevarekar

काल तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे .

Advertisement

Mumbai Hoarding Collapsed: होर्डिंग कोसळल्याने 62 वर्षीय व्यक्ती जखमी, मालाड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबई येथील मालाड येथे होर्डिंग कोसळल्याने ६२ वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना ५ जून रोजी घडली आहे.

Ghatkopar Hoarding Collapse: 'घाटकोपर होर्डिंगचा पाया कमकुवत होता, वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता नव्हती'; VJTI च्या अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

Prashant Joshi

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा स्वत: करत आहे. ‘ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते ती जागा योग्य नव्हती आणि पाया कमकुवत होता,’ असे अहवालाचा म्हटले आहे. व्हीजेटीआयच्या तांत्रिक तज्ज्ञांनी घटनेनंतर पाया आणि ढिगाऱ्यांचे नमुने गोळा केले होते.

Maharashtra Weather Update: आज रात्री पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, नांदेड, मुंबई जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून, येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Session 2024: राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपर्यंत पुढे ढकलले; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Prashant Joshi

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, (विधानसभा) अधिवेशनासाठी 10 जूनची तारीख 27 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.

Advertisement

Independent MP Vishal Patil Supports Congress: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा; Mallikarjun Kharge यांनी केले स्वागत

Prashant Joshi

महाराष्ट्रात सांगलीमधून स्वतंत्र निवडणूक जिंकल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. खासदार विशाल पाटील यांच्या पाठिंब्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वागत केले.

Maharashtra Rains: अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

अकोल्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. याआधी अकोला जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी झालेला पाऊस आणि वादळाने मोठे नुकसान केले होते.

Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी; सुरक्षा जाळ्यात अडकला (Watch Video)

टीम लेटेस्टली

एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली आहे. मात्र त्यानंतर तो इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात अडकला.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे करणार भाजपशी हातमिळवणी? Priyanka Chaturvedi यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या- 'अजून वेळ आहे, थोडे सुधारा'

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे भाजपशी हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता आणि बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

Advertisement
Advertisement