NDA MPs Meeting: दिल्ली मध्ये एनडीए च्या बैठकीला सुरूवात; Eknath Shinde, Ajit Pawar सहभागी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीए च्या नेतेपदी निवड केली आहे.

NDA | X

दिल्ली मध्ये एनडीए च्या बैठकीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातून Eknath Shinde, Ajit Pawar  सहभागी झाले आहेत. आज एनडीए दिल्लीत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीए च्या नेतेपदी निवड केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement