महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election 2024: प्रशासनात एकत्र, राजकारणात स्वतंत्र! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP, Shiv Sena आणि NCP (AP) काढणार वेगवेगळ्या यात्रा
टीम लेटेस्टलीराज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, तीनही पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्र यात्रा काढणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या विविध योजनांमधून राजकीय फायदा मिळवण्यासाठी सरकारमधील तिन्ही भागीदार लवकरच राज्यभर तीन वेगवेगळ्या यात्रेला निघणार आहेत.
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज IMD च्या अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच आज पुण्यात घाट माथ्यावर अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज पुण्यात घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे.
Rental Income Rise In Indian Cities: भारतातील प्रमुख शहरांमध्ये भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय वाढ- अहवाल
टीम लेटेस्टलीHousing Marke In Indian: प्रमुख भारतीय शहरांमध्ये भाड्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरांतील भाड्याचे उत्पन्न वार्षिक आधारावर 14.6% आणि तिमाही आधारावर 2.6% ने वाढले असल्याचे पुढे आले आहे मॅजिकब्रिक्स (Magicbricks) या अग्रगण्य रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये शहरी अर्थकारणातील एक महत्त्वाची घडामोड ठळकपणे नोंदविण्यात आली.
Ichalkaranji Dog Attack: भटक्या कुत्र्यांचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड (Watch Video)
Pooja Chavanरस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला तर जीव कासावीस होऊन जातो. त्यात कुत्र्यांचा हल्ला दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.
Tractor Overturns in Krishna River: कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात पलटी, इचलकरंजी येथील घटना
टीम लेटेस्टलीइचलकरंजी येथील कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात उलटला. या घटनेत सहा जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshमुंबई हवामान अपडेटमध्ये, भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच आज मुंबईत यल्लो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहे.
Mumbai Car Stunt: दारूच्या नशेत कारच्या दरवाज्याला लटकून स्टंटबाजी, अंधेरी येथील पोलिसांकडून तरुणाला अटक (Watch Video)
Pooja Chavanमुंबईतील अंधेरी येथील घाटकोपर लिंक रोड परिसरात दारूच्या नशेत कार चालवत असताना तरुण स्टंटबाजी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारच्या बाहेर लटकून तरुणाने स्टंटबाजी केली.
Thane Hoarding Collapsed: कल्याण येथील सहजानंद येथे होर्डिंग कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही, 3 वाहनांचे नुकसान (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील ठाण्यातील कल्याण परिसरातील सहजानंद चौकात आज सकाळी 10:18 वाजता लाकडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Bombay HC Cancels Rape Case: 'संबंध सहमती'चे असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला 73 वर्षांच्या वृद्धावरील बलात्काराचा खटला
Bhakti Aghavन्यायमूर्ती ए एस गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने बुधवारी या खटल्याची सुनावणी करताना एफआयआरमधील मजकूर 'स्पष्टपणे सहमतीचे नाते दर्शवते', असं निरीक्षण नोंदवलं.
Indian Stock Markets: भारतीय शेअर बाजारावर जागतीक प्रभाव; निफ्टी,सेन्सेक्स गडगडले
अण्णासाहेब चवरेभारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) शुक्रवारी सकाळी सुरु झाला तेव्हापासूनच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (Nifty 50) यांच्यावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा (Global Markets) प्रभाव पाहायला मिळाला. परिणामी निफ्टी 50 निर्देशांक 221.90 अंकांनी (0.89%) घसरून 24,789 अंकांवर उघडला, तर बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 708.55 अंकांनी (0.87%) घसरून 81,158.99 अंकांवर आला.
Professor Dies After Hit By Car at Virar: विरारमध्ये कारने धडक दिल्याने 45 वर्षीय प्राध्यापिकेचा मृत्यू; मद्यधुंद कार चालकाला अटक
Bhakti Aghavआत्मजा कासट (वय, 45) असं या प्राध्यापिकेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मजा कासट या दिवसभराचे काम आटोपून घरी जात असताना अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांना कारने धडक दिली.
Imprisonment for Molestation: हात पकडून मुलीला म्हणाला 'I love you', थेट घडला 2 वर्षांचा तुरुंगवास, विशेष न्यायालयाकडून खटला 5 वर्षांनी निकालात
Bhakti Aghavआरोपीने निर्दोष असल्याचे सांगून स्वतःचा बचाव केला आणि दावा केला की, त्याचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. तसेच मुलीने स्वतः त्याला घटनेच्या दिवशी भेटण्यासाठी बोलावले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात असे नमूद केले की, पीडितेचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असते तर तिने भीतीपोटी ही घटना आईला सांगितली नसती.
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; 10 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Pune Shocker: अवजड लोखंडी गेट अंगावर पडल्याने साडेतीन वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू; इमारत मालकावर कारवाईची मागणी (Watch Video)
Prashant Joshiया घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस तपासात उघड झाले की, इमारत मालक आणि रहिवासी दोघांनाही ते गेट खराब असल्याची माहिती होती, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
Paris Olympic 2024: ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या Swapnil Kusale चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अभिनंदन; सरकारकडून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरीसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.
Jitendra Awhad Attacked: राष्ट्रवादी- SP नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; संभाजी राजेंवर केली होती टीका, तपास सुरु
टीम लेटेस्टलीजितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन तरुण काठ्यांनी हल्ला करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Online Shopping Fraud: मुंबईत व्यक्तीने Amazon वरून मागवला 55 हजार रुपयांचा फोन; पार्सलमध्ये मिळाले चहाचे कप, गुन्हा दाखल
Prashant Joshiबृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाचे उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अमर चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी 13 जुलै रोजी ॲमेझॉनवरून टेक्नो फँटम व्ही फोल्ड मोबाईल फोन मागवला.
Subsidised Tomatoes: सर्वसामान्यांना दिलासा! उद्यापासून दिल्ली-एनसीआर, मुंबईमध्ये सुरु होणार 50 रुपये किलो दराने अनुदानित टोमॅटोची विक्री
Prashant Joshiनॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. (NCCF) मोबाईल व्हॅनद्वारे या टोमॅटोची विक्री करत आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 31 जुलै रोजी टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 61.74 रुपये प्रति किलो होती.
Controversial Sacked IAS Puja Khedkar Case: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
Bhakti Aghavपूजा खेडकर यांच्या न्यायालयात हजर राहण्यावर कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्रात आरोपी एकदा हजर राहिल्यास तिला नेहमी हजर मानले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. UPSC च्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
Sexual Harassment: 'मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे लैंगिक छळ नाही'; कोर्टाने POCSO केसमधून मुलाची केली निर्दोष मुक्तता
टीम लेटेस्टलीआईने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून या व्यक्तीला कुर्ला पोलिसांनी 3 एप्रिल 2017 रोजी अटक केली होती आणि एका आठवड्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.