Thane Hoarding Collapsed: कल्याण येथील सहजानंद येथे होर्डिंग कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही, 3 वाहनांचे नुकसान (Watch Video)

महाराष्ट्रातील ठाण्यातील कल्याण परिसरातील सहजानंद चौकात आज सकाळी 10:18 वाजता लाकडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

thane hoarding collapsed PC TW

Thane Hoarding Collapsed: महाराष्ट्रातील ठाण्यातील कल्याण परिसरातील सहजानंद चौकात आज सकाळी 10:18 वाजता लाकडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु 3 वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  (हेही वाचा- मुंबईमध्ये आणखी एक होर्डिंग कोसळले; एक गंभीर जखमी, मालाड पश्चिम परिसरातील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement