महाराष्ट्र

Mumbai Drunk Driving Cases: गेल्या 6 महिन्यांत मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याच्या जवळपास 4,200 प्रकरणांची नोंद; शहरातील नाकाबंदीमध्ये वाढ

Prashant Joshi

आकडेवारी दर्शवते की मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या ठिकाणांमध्ये मरीन ड्राइव्ह, पायधोनी, कांजूरमार्ग, धारावी, पवई, वडाळा, माहीम, माटुंगा आणि कुलाबा यांचा समावेश आहे.

Asia's First Breast Milk Bank at Sion Hospital: मुंबई येथील सायन रुग्णालात 'ब्रेस्ट मिल्क' बँकेद्वारे 10,000 नवजात बालकांना दूध पुरवठा

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील सायन (Sion Hospital) येथील नागरी संचालित LTMG हॉस्पिटलमध्ये 1989 मध्ये ब्रेस्ट मिल्क बँक (Breast Milk Bank) स्थापन करण्यात आली. या बँकेने पाठिमागील पाच वर्षांत 10,000 हून अधिक नवजात बालकांना (Newborn Care) मदत करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेविरोधातील याचिका हायकोर्टाचा फेटाळली; पहिल्या हप्त्याचा मार्गही मोकळा

Jyoti Kadam

राज्यातील महायुती सरकारला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'बाबत मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उच्च न्यायालयाने 'लाडकी बहीण' योजनेविरोधातील याचिका फेटाळली आहे.

Nagpur: श्रावणी सोमवार निमित्ताने विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

कालपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु झाला आहे. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावण सुरु झाल्यानिमित अनेक मंदिरांमध्ये फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.

Advertisement

Vidhansabha Election 2024: विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवार ठरले; दिलीप धोत्रे, बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी

Jyoti Kadam

राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सोलापूरमध्ये विधानसभेसाठीच्या 2 अधिकृत उमेदवारांच्या नावाची जाहीर केली आहेत. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना तर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Mumbai Traffic: वाहनांचे बिघाड झाल्यामुळे Eastern FreeWay, BKC आणि JVRL मार्गावर वाहतूक कोंडी

टीम लेटेस्टली

मुंबई शहरात या आववड्यापासून सायन उड्डाणपूल बंद केल्याने पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी झाली आहे. शहरात अनेठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना या गोष्टीचा सामना करावा लागतो.

Boy Dies after Fall in Manhole: खेळताना 4 वर्षीय चिमुकल्याचा Manhole मध्ये पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

Jyoti Kadam

अंगणात खेळता खेळता मॅनहोलमध्ये पडून एका 4 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.

Video: मराठमोळ्या जोडप्यांची कमाल, अमेरिकेत फुलवली शेती, नेटकऱ्यांकडून कौतुकाची थाप (Watch Video)

Pooja Chavan

महाराष्ट्रात जन्मलेला मराठी माणूस हा कोणतेही काम करण्यास आता मागे राहिला नाही. जगभरात नावं कमावण्यासाठी धडपड करत आहे. सद्या सोशल मीडियावर एका मराठी जोडप्यांचे कौतुक केले जात आहे.

Advertisement

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची UPSC च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव; IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा

Jyoti Kadam

यूपीएससीने आएएस पद काढून घेतल्याच्या विरोधात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. यूपीएससीने आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Jayakwadi Dam Water Level Increase: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ; गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ

Jyoti Kadam

रविवारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केल्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Gadhinglaj Shocker: जवान पतीचे हातपाय हातपाय बांधले, विष पाजले; पत्नी आणि प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल, गडहिंग्लज तालुक्यातील घटना

अण्णासाहेब चवरे

भारतीय लष्करात जवान (Jawan) असलेल्या तरुणाची प्रदीर्घ काळ मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. अमर देसाई असे या जवान तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज (Gadhinglaj) तारुक्यातील राहाणारा होता आणि जम्मू कश्मीर येथे लष्करात होता. पत्नी आणि तिच्या प्रियकर (Wife and Boyfriend)अशा दोघांनी मिळून अमर याच्यावर 18 जुलै रोजी विषप्रयोग केला.

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Jyoti Kadam

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सोमवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

Mumbai Crime: सोसायटीच्या बैठकीत राडा, रागाच्या भरात अध्यक्षने सदस्याच्या अंगठाच्या घेतला चावा, गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील दहिसर येथील सोसायटीच्या बैठकीत एका सदस्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरुणाला आपला डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. सोसायटीच्या अध्यक्षासोबत बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे.

Ujani Dam Overflow: सोलापूरचे उजनी धरण भरले, 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका

Amol More

उजनी धरणाची एकूण क्षमता 117.23 TMC असून यात जिवंत साठ्यात 53.57 TMC तर मृत साठ्यात 63.66 TMC पाणी साठवता येते. यावर्षी धरणाने नीचांकी पातळी गटात वजा 60 टक्के एवढी पातळी गाठली होती.

Pune Rain News: पुणे - पिंपरीत पाणीच पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा बंद

Amol More

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Nashik Rain: नाशिकमध्ये रामकुंड येथे 29 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला; सुदैवाने तीन वर्षांची चिमुकली बचावली

Jyoti Kadam

नाशिक शहारात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंडात एक तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Advertisement

Nashik Rain: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी; गंगापूरमधूनही विसर्ग वाढवला (Watch Video)

Jyoti Kadam

नाशकात मुसळधार पावसाचा फटका त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना देखील बसत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 80 टक्क्यांहून अधिक भरले आहे.

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!!

Dhanshree Ghosh

हवामान खात्याने पुण्यात आज रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले, सर्व धरणांमध्ये एकूण 89 टक्के जलसाठा

Amol More

जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता.

Mhada Lottery: म्हाडा लवकरच 11 हजार घरांसाठी काढणार लॉटरी

Amol More

मुंबईसह कोकण विभागातील तब्बल अकरा हजार नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement