Nagpur: श्रावणी सोमवार निमित्ताने विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा व्हिडीओ
कालपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु झाला आहे. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावण सुरु झाल्यानिमित अनेक मंदिरांमध्ये फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.
Nagpur: कालपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु झाला आहे. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावण सुरु झाल्यानिमित अनेक मंदिरांमध्ये फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर येथील मंदिरात अनेक भाविकांना गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कल्याणेश्वर असे मंदिराचे नाव आहे.
पाहा व्हिडीओ:
#Nagpur | पहिला श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांची विविध मंदीरात दर्शनासाठी गर्दी.
♦️मंदिरांमध्ये फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई. pic.twitter.com/sFLFQwD5WJ
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 5, 2024
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement