Mumbai Traffic: वाहनांचे बिघाड झाल्यामुळे Eastern FreeWay, BKC आणि JVRL मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई शहरात या आववड्यापासून सायन उड्डाणपूल बंद केल्याने पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी झाली आहे. शहरात अनेठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना या गोष्टीचा सामना करावा लागतो.

Photo Credit -X

Mumbai Traffic: मुंबई शहरात या आववड्यापासून सायन उड्डाणपूल बंद केल्याने पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी झाली आहे. शहरात अनेठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामाला जायला उशीर झाला आहे. आज सकाळी कारच्या बिघाडामुळे ईस्टन फ्री वेवर वाहतूक कोंडी झाल्याची  माहिती मुंबई वाहतुक पोलिसांनी दिली. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना आज ऑफिसला पोहाचायला उशीर झाल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तक्रार केली. बीकेसी ते  जेव्हीएलआरवर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. (हेही वाचा- मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now