महाराष्ट्र
Ambernath Road Rage: अंबरनाथमध्ये रोड रेजची धक्कादायक घटना; कार चालकाने व्यक्तीला धडक देऊन फरफटत नेले, नंतर एका गाडीला दिली जोरदार टक्कर (Watch Video)
Prashant Joshiआधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली आणि नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. त्यानंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडकही दिली. नंतर एसयूव्ही ड्रायव्हरने यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली.
Central Railway Local Train Update: अखेर बदलापूर-कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा सुरु; आदर्श शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सुरु होते रेल रोको आंदोलन
Prashant Joshiबदलापूरमधील या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
Pune Water Cut on August 22: पुणे महानगर पालिकेकडून देखभालीच्या कामासाठी गुरूवारी पाणी कपात जारी; पहा कोणत्या भागात होणार परिणाम?
टीम लेटेस्टलीजुन्या आणि नवीन पर्वतीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट मध्ये तातडीच्या देखभालीच्या कामांसाठी ही पाणी कपात होणार आहे.
Badlapur School Case: बदलापूरतील आदर्श शाळा बलात्कार प्रकरणावर शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची वादग्रस्त टिप्पणी
Amol Moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहेत. पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Badlapur School Case: बदलापूर आदर्श शाळा घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची फडणवीसांची माहिती
Amol Moreअल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पुढे येताच बदलापूर येथे तणाव निर्माण झाला आहे.
Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshपुण्यात आज, 20 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 26.25 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.11 °C आणि 29.75 °C दर्शवतो. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुण्यात शनिवार संध्याकाळपासून पुनः पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshभारतीय हवामान विभागाने (IMD) आज सकाळपासून पुढील 24 तासात शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या आणि विजांच्या कडकडाटासह ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने सांगितले.
Raj Thackeray On Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी
Amol Moreसंतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.
Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर च्या आदर्श विद्यालय मध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आरोपींना कडक शासन करणार असल्याचं सांगितले आहे>
Badlapur Adarsh School Sexual Assault Case: बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज (Watch Video)
Dipali Nevarekarबदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
Ganesh Visarjan 2024 Dates: गणेशोत्सवामध्ये यंदा दीड, 5,7,10 आणि गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या तारखा काय? घ्या जाणून
टीम लेटेस्टलीयंदा घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्येही 7 सप्टेंबरला गणपतींचं आगमन होणार आहे. तर गौरींचं आवाहन 10 सप्टेंबरला होणार आहे. अनंत चतुर्दशी अर्थात 17 सप्टेंबरला दहा दिवसांच्या सार्वजनिक मंडळांमधील गणपतींचं विसर्जन होते.
Badlapur Adarsh School Sexual Assault Case: 'आरोपीला ताब्यात द्या', मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर बदलापूरकरांचा संताप
अण्णासाहेब चवरेबदलापूर येथील आदर्श स्कूलमध्ये अल्पवयीन दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. दुसऱ्या बाजूला शाळेतही तोडफोड केली. दरम्यान, गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन देत नागरिकांची समजूत काडू पाहणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोशास सामोरे जावे लागले.
Badlapur Adarsh School Sexual Assault Case: 'भर चौकात नराधमांना फाशी द्या'; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Jyoti Kadamबदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता सुप्रिया सुळेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Police Bharti 2024: राज्यात लवकरच पोलीस भरती, तरुणांना मोठी संधी
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2024) द्वारे राज्य सरकारी सेवेl नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. राज्य सरकारने पोलीस भरती काढली असून, त्याबाबतची प्रक्रिया येत्या डिसेंबर (2024) महिन्यात पार पडणार आहे.
Satta Matka King: पुण्यात मटका किंग नंदू नाईक च्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; 8 जण अटकेत
टीम लेटेस्टलीपोलिसांनी त्यानंतर शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंग मध्ये छापा टाकला. यावेळी कल्याण ओपन मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्या
Badlapur:बदलापूर प्रकरणानंतर दिपक केसरकरांनी घेतला निर्णय, शाळेत विशाखा समिती स्थापन
Pooja Chavanबदलापूर येथील एका नामांकित शाळेत मुलींवर अत्याचार झाल्यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यालयांप्रमाणेच शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन करणार आहे
Badlapur Adarsh School Sexual Assault Case: संतप्त पालकांकडून आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण
अण्णासाहेब चवरेअल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पुढे येताच बदलापूर (Badlapur Sexual Assault) येथे तणाव निर्माण झाला आहे. संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. संतप्त पालक फाटकातून शाळेच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी तोडफोड (Badlapur School Vandalized) केली. दरम्यान, काही पालकांनी बदलापूर रल्वेस्थानकात आंदोलन केले आणि रेल रोको देखील केला.
Fake Garlic Scam in Akola: खरा आणि बनावट लसूण कसा ओळखायचा ? जाणून घ्या टीप्स
Dipali Nevarekarसध्या लसणाचा भाव प्रति किलो 300 वरून 350 पर्यंत पोहचला आहे. किंमतीतील वाढीमुळे सध्या
Mumbai Police: चोरांची हिंमत वाढली, तब्बल 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी एकाच वेळी चोरीची घटना
Jyoti Kadamआता पोलीस वसाहतही सुरक्षित राहिलेली नाही. कारण नुकत्याच एका चोरीच्या घटनेत चोरांनी पोलीसांच्या घरी चोरी केल्याचे समजत आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या
Jyoti Kadamबदलापूरमध्ये आदर्श शाळेत सोमवारी दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगीक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर आज संपूर्ण बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मध्ये रेल्वेच्या रुळांवर बसून नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं. पालक आणि नागरिक शाळेबाहेर ठिय्या दिला.