Badlapur Adarsh School Sexual Assault Case: बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज (Watch Video)

बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

Badlapur Protest | X

बदलापूर मध्ये आदर्श शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरूद्ध स्थानिक बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलनासाठी जमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. शाळेत सफाई कार्मचार्‍यांकडून हा अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. Raj Thackeray On Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी.  

पहा बदलापूर स्थानकामधील लाठीचार्जचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now