Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर च्या आदर्श विद्यालय मध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आरोपींना कडक शासन करणार असल्याचं सांगितले आहे>
बदलापूर मध्ये आदर्श विद्यालय मध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने सारे सुन्न झाले आहे. आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनला देखील आंदोलन झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली असून सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. तसेच शाळेविरूद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींना क्षमा केली जाणार नाही तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement