महाराष्ट्र
Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये आज मविआ चे जोडे मारो आंदोलन; राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करणार
टीम लेटेस्टली‘शिवद्रोह्यांना माफी मिळणार नाही,’ असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या माफीनाम्यानंतरही मविआ आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
Navi Mumbai: दलित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल Youtuber वर गुन्हा दाखल
Pooja Chavanदलित समाज आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एका यूट्यूबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवी मुंबई येथील आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेऊन केली अटक; खार पोलिसांचे धक्कादायक दुष्कृत्य CCTV मध्ये कैद, चार अधिकारी निलंबित (Video)
Prashant Joshiव्हिडिओमध्ये असलेले चार लोक खार पोलीस ठाण्यातील असल्याचे आढळले. ते अधिकारी आणि हवालदार आहेत. व्हिडिओनुसार, त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचे पालन केले नाही आणि तपासणीचा संशयास्पद मार्ग प्रदर्शित केला.
Mumbai Metro 3: मुंबईकरांना दिलासा! सप्टेंबर महिन्यात करता येणार पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गावरून प्रवास; सुरु होप्णार SEEPZ-BKC विभाग
Prashant Joshiदोन्ही फेजवरील मार्गावर 27 स्थानके आहेत, त्यापैकी 26 भूमिगत असतील. एमएमआरसीएलच्या ताफ्यात सध्या 19 रेक आहेत, जे कॉरिडॉरचा टप्पा 1 चालवण्यासाठी पुरेसे आहेत. भविष्यात, 260 सेवा दररोज अंदाजे 1.7 दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवतील.
Dangerous Bridges in Mumbai: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर BMC ने जारी केली मुंबईमधील 13 धोकादायक पुलांची यादी; मिरवणुकीवेळी काळजी घेण्याचा इशारा
Prashant Joshiगणेशाच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, तसेच या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
Shocking Video: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून Dhule-CSMT Train मध्ये वृद्धाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल, आरोपींना अटक
Prashant Joshiतक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे, ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील संशयित आरोपींना धुळ्यातून ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्यांना ठाण्यात आणण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
Monsoon 2024: भारतामध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात15.7% सरासरी पेक्षा अधिक पाऊस; IMD ची माहिती
टीम लेटेस्टलीसप्टेंबर महिन्यामध्ये भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
Cockroach In Cold Coffee: मुंबईमध्ये ग्राहकाला कोल्ड कॉफीमध्ये आढळले झुरळ; Hope & Shine Lounge Hotel च्या स्टाफविरुद्ध मालाड पोलिसांत गुन्हा दाखल
Prashant Joshiत्यांनी दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनाही कॉफी कडू वाटली म्हणून त्यांनी वेटरला साखर घालायला सांगितली. वेटरने ग्लास बार काउंटरवर नेला, साखर टाकली आणि कॉफी पुन्हा रावत आणि त्याच्या मित्राला दिली.
Bail Pola 2024 Messages in Marathi: बैलपोळ्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारा शेअर करत साजरा करा सण बळीराजाचा
टीम लेटेस्टलीआषाढ, श्रावण आणि भाद्रपद अशा तीन ही महिन्यात बैल पोळा साजरा करण्याची परंपरा आहे, विविध प्रांतवार या सणाला बेंदूर, पोळा आणि नंदी पोळा अशी नावे पडली आहेत.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamप्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. अशा रितीने सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह असतात.
मुंबई मध्ये 28 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा शस्त्रक्रियेपूर्वी Anaesthesia दिल्यानंतर मृत्यू; पोलिसांकडून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू
Dipali Nevarekarगौरी पाटील चं पोस्टिंग हे मरोळ च्या स्थानिक आर्म डिव्हिजन मध्ये होते. 2017 पासून गौरी पोलिस दलामध्ये काम करत होती.
Kandivali: PT तासिकेत खेळत असताना जमिनीवर कोसळला, कांदिवली येथील खासगी शाळेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Pooja Chavanमुंबईतील कांदिवली पूर्व येथे निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये ८ वर्षाच्या मुलाचा खेळत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही.
Kolhapur Accident: रस्त्यावरून जात असताना भरधाव कारने तरुणाला उडवले, चालक फरार , गुन्हा दाखल
Pooja Chavanमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अॅंड रनच्या घटनेता वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका भरधाव कारने तरुणाला उडवले. ही घटना समोरच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
Mumbai Harbour Line Disrupted: ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्खळीत हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यानची ट्रेन सेवा पूर्ववत
Amol Moreओव्हरहेड वायर तुटल्यामुळे (OHE) हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यानची ट्रेन सेवा विस्खळीत झाली होती.
Palghar Shocker: धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा राहत्या घरात आढळला मृतदेह, पालघर येथील घटना
Pooja Chavanपालघर जिल्ह्यातील नेहेरोली गावत एक धक्कादायक घटना घडली आहे. गावात एकाच कुटुंबातीली तीन जणांचा मृतदेह घरात आढळून आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबई पोलीस दलाकडून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने खास आवाहन (Watch Video)
Dipali Nevarekarचिंतामणीच्या आगमनाला मुंबई मध्ये करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चिंतामणीच्या भाविकांना स्वतःचे मोबाईल, मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Water Cut on September 2: मुंबई मध्ये सोमवारी जोगेश्वरी, अंधेरी भागात काही ठिकाणी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; BMC ची माहिती
टीम लेटेस्टलीके पूर्व विभागात वेरावली जलाशय मध्ये बीएमसी कडून काही दुरूस्ती आणि देखभालीचं काम हाती घेतलं जाणार असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
Harbour Train Delay: वाशी जवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने
Amol Moreवाशीजवळ सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Mumbai: भाईंदर येथील भाजपचे कार्यकर्ते राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल (Watch Video)
Pooja Chavanभाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात विनोद राजभर यांचा भाजप युनिटचे (युवा शाखा) सचिव राजन पांडे यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे भांडणात रुपांतर झाले. भांडणात विनोद यांनी राजन पांडे यांच्यावर चाकूने वार केला.
Mumbai Accident: कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, वनराई पोलिसांकडून पिता पुत्रास अटक
Pooja Chavanएका कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने वनराई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पिता पुत्राला अटक केले आहे. गुरुवारी गोरेगाव येथील रस्त्यावर कारची आणि मोटारसायकलची धडक झाली