Mumbai Harbour Line Disrupted: ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्खळीत हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यानची ट्रेन सेवा पूर्ववत

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे (OHE) हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यानची ट्रेन सेवा विस्खळीत झाली होती.

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे (OHE) हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी दरम्यानची ट्रेन सेवा विस्खळीत झाली होती.  सुमारे दिड तासाच्यानंतर सकाळी 9.30 वाजता ही सेवा पूर्ववत झाल्याची माहिती सीपीआरओ मध्य रेल्वेकडून देण्याच आली आहे. आज सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांना मुंबई लोकलच्यामुळे (Mumbai Local) मनस्ताप हा सहन करावा लागला होता. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास हा सहन करावा लागला होता.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement