Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबई पोलीस दलाकडून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने खास आवाहन (Watch Video)
चिंतामणीच्या आगमनाला मुंबई मध्ये करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चिंतामणीच्या भाविकांना स्वतःचे मोबाईल, मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी धूम असते. गल्लोगली विराजमान असलेले बाप्पा पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करतात. यंदा 7 सप्टेंबरला गणपतींचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी अनेक मोठे सार्वजनिक गणपतींचं आगमन मुंबईत गणेश चतुर्थी पूर्वीच केलं जातं. यंदा 31 ऑगस्टला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे. या गणपतीच्या आगमनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. त्यापार्श्वभूमीवर चिंतामणीच्या भक्तांना सुरक्षित राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठीच्या सूचना मुंबई पोलिस दलाकडून करण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: 31 ऑगस्ट रोजी होणार चिंचपोकळीच्या 'चिंतामणी' चे आगमन, जाणून घ्या, कुठे पाहता येणार आगमन सोहळा .
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन 31 ऑगस्टला
Tags
Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2024
Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala
गणेश चतुर्थी
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2024
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा 2024
मुंबई पोलिस
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव 2024
Mumbai Police
Mumbai Sarvanik Ganeshotsav
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement