महाराष्ट्र

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला महिला प्रवाशाकडून मारहाण

Amol More

प्रायॉरिटी बोर्डिंगच्या मुद्द्यावरून प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. आणखी एक सहप्रवासी तिच्या चेक-इन प्रक्रियेतून जात असल्याने महिला प्रवाशाला प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले.

Malad Car Accident: मालाड मध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू

Dipali Nevarekar

मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Sangamner: दोन मुलांची आत्महत्या; आई-वडिलांनी संपवले जीवन; चौकोनी कुटुंबाचा करून अंत; संगमनेर येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील चंद्रशेखर चौक परिसरात वाडेकर गल्ली येथे दाम्पत्याची आत्महत्या. काही दिवसांपूर्वीच मुलानेही पुणे येथे संपवले होते जिवन. धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वीही दुसऱ्या एका मुलाने केली होती आत्महत्या.

ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी विविध कंपन्यांसोबत शासनाचा सामंजस्य करार; होणार 62 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती

Prashant Joshi

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याची एकूण स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे.

Advertisement

Drunk Man Raped 12-Year-Old Boy: मानखुर्दमध्ये दारूच्या नशेत 22 वर्षीय तरुणाच्या 12 वर्षांच्या मुलावर बलात्कार; आरोपीला अटक

Prashant Joshi

काल (सोमवार) संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान ही घटना घडली. मुलाने घरी येऊन 'अको' नावाच्या माणसाने त्याच्यासोबत दुष्कृत्य केल्याचे कुटुंबियांना सांगितले. मुलाच्या म्हणण्यानुसार, तो गल्लीबाहेर अकोला भेटला, जिथे अकोने भाजी खरेदीसाठी मदत करण्याची ऑफर दिली.

MSRTC Strike: राज्यातील ST Bus कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 50% पेक्षा जास्त बस डेपोवर परिणाम; महसुलाचे मोठे नुकसान, मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक

Prashant Joshi

मंगळवारी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि संपकरी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली, मात्र ती कोणताही ठराव न होता संपली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समानतेच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू ठेवण्यावर कर्मचारी संघटना ठाम आहे.

Nashik Crime: नाशिक पोलिसांकडून 8 महिन्यांमध्ये 14,931 टवाळखोरांवर कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

खासगी अथवा सार्वजनिक ठिकाणी उगाचच हिरोगिरी करत उपद्रव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना नाशिक पोलिसांनी सक्त इशारा दिला आहे. नाशिक पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आठ महिन्यांमध्ये 14,931 टावळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Rains: मराठवाड्यात मुसळधार पावसाचे थैमान; किमान 12 मृत्यूची नोंद, हिंगोली, परभणी, जळगाव, नांदेड, लातूर सर्वाधिक प्रभावित (Videos)

Prashant Joshi

पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक आमदार संतोष बांगर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत.

Advertisement

Ganeshotsav 2024: गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या कारणासाठी मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Jyoti Kadam

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवादरम्यान शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग बिघाडांचे धोके टाळण्यासाठी महावितरणचे कनेक्शन घेण्याचे सांगितले आहे.

Heart Transplant Patient Dies: मुंबईच्या KEM Hospital मधील पहिल्या हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णाचा 40 दिवसांनंतर मृत्यू; शस्त्रक्रियेनंतर झाला संसर्ग

Prashant Joshi

पडव शस्त्रक्रियेनंतर 20 दिवस केईएम रुग्णालयात होते, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. नंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना संसर्ग झाला आणि तो लवकरच तीव्र तापात विकसित झाला.

Diwali Special Trains On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर हिवाळा, दिवाळी, छट पूजा साठी स्पेशल ट्रेन्स ची घोषणा; पहा यादी

टीम लेटेस्टली

एलटीटी-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल आणि एलटीटी-कोचुवल्ली अशा चार स्पेशल ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.

Mumbai Rabies Eradication Project: बीएमसी कडून 28 सप्टेंबर पासून राबवली जाणार 'रेबिजमुक्त मुंबई' साठी खास लसीकरण मोहिम

टीम लेटेस्टली

मुंबई रेबीज निर्मुलनामध्ये वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस - मिशन रेबीज (Worldwide Veterinary Services-Mission Rabies) सोबत आता मुंबई महानगरपालिका काम करणार आहे. यासाठी 28 सप्टेंबर पासून भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहिम सुरू होणार आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Thane Accident: घोडबंदर रोडवर ट्रक पलटला, चालक गंभीर जखमी

Pooja Chavan

नवी मुंबईहून पंजाबकडे जाणाऱ्या एता ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पलटी झाला. त्यामुळे हा अपघात घडला.

Marbat Festival Celebration 2024: नागपूर मध्ये आज 'मारबत' मिरवणूकांनी रस्ते गजबजले (Watch Video)

टीम लेटेस्टली

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर मध्ये मारबत आणि बडग्याचा उत्सव साजरा केला जातो.

Ganpati Idol Price Hike: मुसळधार पावसामुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ; दरवाढ पाहून नागरिक थक्क

Jyoti Kadam

गणेश मूर्ती बूक करण्यासाठी भाविक दुकानात गर्दी करत आहेत. मात्र, नुकतीच गणेशभक्तांना थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. गणेश मूर्ती विक्रेत्यांनी गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ केली आहे.

Advertisement

Shakti Bill: 'शक्ती कायदा' मंजूरीसाठी सुप्रिया सुळे सह NCP-SCP कार्यकर्त्यांचं आज मुंबई मध्ये आंदोलन

Dipali Nevarekar

शक्ती कायदा अंतर्गत बलात्कारींना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बलात्कार्‍यांवर कायद्याचा जरब असावा यासाठी शक्ती कायदा राज्य सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Sewri Shocker: अल्पवयीन मुलासोबत पळून गेलेल्या 18 वर्षीय मुलीचा जीर्ण रिकाम्या इमारतीमध्ये सापडला मृतदेह; खूनाचा गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते आणि यापूर्वीदेखील त्यांनी पळून गेल्याचं सांगितलं आहे. सध्या पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करत असून त्याचा या प्रकारामध्ये काही हात आहे का? हे पाहत आहेत.

Nanded Molestation Case: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची शिक्षकाने काढली छेड, संतप्त जमावाकडून तोडफोड (Watch Video)

Pooja Chavan

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना आणखी एक नांदेड येथून संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये कोंचिग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेड काढली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने मध्ये पत्नीच्या नावे 30 फॉर्म भरून सरकार ला गंडवल्याचा प्रकार उघड

Dipali Nevarekar

निलेश यांनी एका सामाजिक कर्त्यांच्या मदतीने या प्रकरणी शोध घेतला. त्यावेळी 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबर वर होती आणि त्यापैकी 27 लाभार्थ्यांचं एकच नाव होतं पण आधार कार्डचा नंबर वेगवेगळा वापरला होता. त्यामध्ये 26 अर्ज मंजूर झाले होते.

Advertisement
Advertisement