Diwali Special Trains On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर हिवाळा, दिवाळी, छट पूजा साठी स्पेशल ट्रेन्स ची घोषणा; पहा यादी

एलटीटी-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल आणि एलटीटी-कोचुवल्ली अशा चार स्पेशल ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिवाळी, हिवाळ्याच्या सुट्ट्या निमित्त कोकणात फिरायला जाणार्‍यांची मोठी गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी या दिवसामध्ये स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. कोकणात जाण्यासाठी आता या स्पेशल ट्रेन्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिवाळी, छटपूजा आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने 4 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत. यामध्ये एलटीटी-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, सावंतवाडी-पनवेल आणि एलटीटी-कोचुवल्ली ट्रेन्सचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif