Shakti Bill: 'शक्ती कायदा' मंजूरीसाठी सुप्रिया सुळे सह NCP-SCP कार्यकर्त्यांचं आज मुंबई मध्ये आंदोलन
शक्ती कायदा अंतर्गत बलात्कारींना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बलात्कार्यांवर कायद्याचा जरब असावा यासाठी शक्ती कायदा राज्य सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता NCP-SCP कार्यकर्त्यांसह आज सुप्रिया सुळे विधिमंडळ परिसरातील महात्मा गांधींजींच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसल्या आहेत. शक्ती कायदा अंतर्गत बलात्कारींना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बलात्कार्यांवर कायद्याचा जरब असावा यासाठी शक्ती कायदा राज्य सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.
शक्ती कायदा मंजुरीसाठी आंदोलन
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)