Nashik Crime: नाशिक पोलिसांकडून 8 महिन्यांमध्ये 14,931 टवाळखोरांवर कारवाई

खासगी अथवा सार्वजनिक ठिकाणी उगाचच हिरोगिरी करत उपद्रव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना नाशिक पोलिसांनी सक्त इशारा दिला आहे. नाशिक पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आठ महिन्यांमध्ये 14,931 टावळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, सोशल मीडियाच्या अकाउंट वर किंग, ३०२/३०७ असे शब्द व ⚔️🪓 इमोजी असतील हे सर्व आमच्या खास निरीक्षणाखाली आहेत. भाईगिरीच्या नादी लागून आपले आयुष्य खराब करू नका..!

नाशिक पोलिसांकडून व्हिडिओ पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement