Malad Car Accident: मालाड मध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू
मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
भरधाव गाडीच्या धक्क्याने पुन्हा एक भीषण अपघात मुंबई मध्ये झाला आहे. 27 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे. आरोपी चालकाने महिलेला अपघातानंतर हॉस्पिटल मध्ये नेले मात्र तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मुंबई मध्ये भीषण अपघात
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement