IPL Auction 2025 Live

Marbat Festival Celebration 2024: नागपूर मध्ये आज 'मारबत' मिरवणूकांनी रस्ते गजबजले (Watch Video)

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर मध्ये मारबत आणि बडग्याचा उत्सव साजरा केला जातो.

Marbat festival | X@ANI

नागपूर शहरामध्ये आज 'मारबत' साजरा केला जात आहे. ईडा पीडा टळू दे या प्रार्थनेसह नागपूर मध्ये मिरवणूका काढल्या जात आहेत. तान्हा पोळ्यासह हा उत्सव साजरा केला जातो. ही 144 वर्ष जुनी परंपरा आहे. यावेळी नागपूरात रस्त्यावर मोठी गर्दी उसळली आहे. ही गर्दी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे.  पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव साजरा केला जातो.

नागपूर मध्ये मारबत उत्सव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)