महाराष्ट्र

Pune Shocker: संतापजनक! पुण्यातील सहकार नगरमध्ये चाकूच्या धाक दाखवून 78 वर्षीय वृद्धाचा दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीला अटक

Bhakti Aghav

पीडित मुलगी नियमितपणे आरोपीच्या घरी खेळण्यासाठी येत होती. नेहमीप्रमाणे 06 ऑगस्ट रोजी मधुकर घरात एकटा असताना मुलगी त्याच्या घरी गेली. परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिचे कपडे काढले आणि कथितरित्या तिच्यावर बलात्कार केला.

Pune Dog Attack Video: रस्त्यावर खेळत असताना भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्या बाळावर हल्ला, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pooja Chavan

पुण्यातील चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका अडीज वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे

Palghar Crime: दारूच्या नशेत पत्नीचा चाकूने वार खून केल्याप्रकरणी नराधम पतीला अटक; पालघरमधील घटना

Jyoti Kadam

आरोपीला दारू पिण्याची सवय होती. तो दारू पिऊन घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना त्रास देत असे. शुक्रवारी पहाटे त्याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केला.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्यात उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.

Advertisement

Mumbai Fire: घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Pooja Chavan

मुंबईतील (Mumbai) घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी एका इमारतीला आग लागली. या आगीत १३ रहिवासी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना; स्कॉर्पिओच्या धडकेत चौघांचा मृत्यू; 2 जखमी

Jyoti Kadam

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच एका घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

Joshi Wadewale: वड्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार केली म्हणून 'जोशी वडेवाले' कडून गर्भवती महिलेसह पतीला मारहाण (Watch Video)

Jyoti Kadam

वडापाव हा मुंबईसह राज्यभरातील अनेकांचा आवडीचा विषय आहे. मात्र माणगीवमध्ये एका दाम्पत्याला वड्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार केली म्हणून थेट मारहाण करण्यात आली.

Onion Export Curbs: केंद्राने कांदा निर्यातबंदी हटवली, शुल्कातही कपात; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) उठवली आहे आणि निर्यात शुल्क (Export Duty) 20% पर्यंत कमी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नवीन निर्यात धोरण बदल आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याबद्दल अधिक वाचा.

Advertisement

नागरिकांनो लक्ष द्या! आता वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक; परिवहन विभागाचे आवाहन

टीम लेटेस्टली

कार्यपद्धतीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 2 फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात येणाऱ्या रेट्रो फिटेड वेग नियंत्रक उपकरणाच्या माहितीचे वाहन प्रणालीशी संलग्नीकरण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

Mukesh Ambani Visited Lalbaugcha Raja: मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत आणि सुना राधिका मर्चंट व श्लोका मेहतासोबत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, पहा व्हिडिओ (Watch)

Prashant Joshi

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने 20 किलो सोन्याच्या मुकुट लालबागच्या राजाला भेट दिला आहे. या मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी खुशखबर! सरकार तर्फे 12 हजार घरांची निर्मिती, 25 लाखात होणार उपलब्ध

टीम लेटेस्टली

या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत.

Mumbai Ganpati Visarjan 2024:गणपती विसर्जनावेळी 17-18 सप्टेंबरच्या रात्री पश्चिम रेल्वे चालवणार चर्चगेट व विरारदरम्यान 8 विशेष लोकल; जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

माहितीनुसार, 17-18 सप्टेंबरच्या मध्यरात्री अतिरिक्त लोकल ट्रेन चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे 8 विशेष सेवा चालवणार आहे, जेणेकरून गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी सहज पोहोचता येईल.

Advertisement

Weather Forecast For Tomorrow: 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या मुंबईतील उद्याचे हवामान

Bhakti Aghav

19 ते 26 सप्टेंबर दरम्यान, राज्यात पावसाची तूट असेल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भात काही भागात, उत्तर कोकण, तसेच दक्षिण कोकण या दोन्ही विभागांमध्ये पावसाची तूट असणार आहे.

16 September 2024 Holiday In Maharashtra: ईद मिलाद उन नबी सणानिमित्त सोमवारी भारतात सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्रातही अनेक शाळा, बँका राहणार बंद

टीम लेटेस्टली

ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त महाराष्ट्रातील शाळा, बँका, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. सोमवारी ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त सर्वांना सार्वजनिक सुट्टी असेल.

Ganpati Special Local Trains: प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वे 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान चालवणार CSMT आणि Kalyan/Thane/Panvel दरम्यान गणपती विशेष लोकल; जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

Unreserved Special Trains For Ganpati Festival: गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे चालवणार अनारक्षित विशेष गाड्यांच्या 14 अतिरिक्त फेऱ्या; जाणून घ्या तपशील

Prashant Joshi

अखेर 01073 अनारक्षित स्पेशल पनवेलहून 13.09.2024, 14.09.2024 आणि 15.09.2024 रोजी 21.10 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 01.00 वाजता खेडला पोहोचेल.

Advertisement

Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू

Pooja Chavan

मुंलूड परिसरात एका निवासी इमारतीला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले.

IndiGo चं Mumbai-Phuket 6E 1701विमान खराब वातावरणामुळे Malaysia च्या Penang मध्ये वळवलं

Dipali Nevarekar

इंडिगो च्या flight 6E 1071 या विमानामधील प्रवाशांना विमान कंपनीकडून रिफ्रेशमेंट्स देण्यात आली आहेत.

Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

वैभवलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर, महा. गजलक्ष्मी शुक्र ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.

NMMT Bus Services Via Atal Setu Bridge: एनएमएमटी कडून नेरूळ-मंत्रालय आणि खारघर-मंत्रालय दोन नव्या एसी बससेवा सुरू; पहा वेळ, तिकीट दर

Dipali Nevarekar

116 ही बस नेरूळ बस स्टेशन पूर्व ते मंत्रालय अशी धावणारी बस उल्वे, शिवाजी नगर टोल गेट अशी ही बस जाणार आहे तर 117 ही बस खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय जाणार आहे.

Advertisement
Advertisement